about school

Posted on

about school

आमच्या शाळेची ठळक वैशिट्ये व उपक्रम

अ.क्रतपशील
दरवर्षी इ.५ वी व नवागत विद्यार्थिनीचे पुष्पगुच्छ देऊन, औक्षण करून स्वागत करण्यात येते.
योगदिन – योगासनाचे प्रात्यक्षिके करून घेतली जातात. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑनलाईन योगशिबीर घेण्यात आले.
ऑनलाईन कार्यशाळा – ऑनलाईन पद्धतीने कार्यशाळा घेऊन विद्यार्थीनीना कागदी पिशवी, पेनस्टॅड, रांगोळी काढणे, आकाशकंदील करणे, रांगोळीचे छापे तयार करणे, कागदी फुले तयार करणे, पणत्या रंगविणे इ. प्रात्यक्षिके शिकवून वस्तू तयार करून घेतल्या.
यावर्षी सन २०१९-२० चा निकाल (इ.१० वी) १००% लागला.
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये संस्कृत विषयात १४ विद्यार्थिनीना १०० पैकी १०० गुण मिळाले तसेच २०१९-२० मध्ये ८ मुलींना १०० पैकी १०० गुण मिळाले.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये गणित विषयात ५ विद्यार्थीनीना १०० पैकी १०० गुण मिळाले.
शिवणकला
पाककला
कराटे प्रशिक्षण
मुष्ठीधान्य योजना
गर्लगाईड उपक्रम
१०खरी कमाई
११वारकर्यांना खाऊ वाटप
१२मोरया गोसावी संजीवन समाधी उत्सवात सेवेत सहभाग
१३दिवाळी फराळ – अनाथ आश्रमांना भेट
१४गजानन महाराज प्रगटदिन उत्सवात सेवा
१५संस्कृत व मराठी साहित्य प्रदर्शन
१६जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग
१७Inspire Award मध्ये सहभाग व बक्षीसप्राप्ती
१८बालविज्ञान परिषद (पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आयोजित बालविज्ञान परिषद) सहभाग व बक्षीसप्राप्ती
१९इ.१० वी व १२ वी साठी जादा मार्गदर्शन
२०विविध परीक्षा – एन.टी.एस., एन.एम.एम.एस, एम.टी.एस, राष्ट्रभाषा बाह्य परीक्षा, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा
२१विज्ञान विभाग – स्वतंत्र व सुसज्ज प्रयोगशाळा विज्ञान मंडळ, विज्ञान सहली, विज्ञान प्रदर्शने व विज्ञान प्रदर्शनात सहभाग, व्याख्याने.
२२ग्रंथालय – संधर्भग्रंथ, वैचारिक पुस्तके, गोष्ठी, एकांकिका, कथा, कादंबर्यांनी सुसज्जित ग्रंथालय
२३स्पर्धा – प्रशालेत विद्यार्थ्यांनीच्या कला गुणाना वाव मिळण्यासाठी वर्षभर सतत स्पर्धा घेतल्या जातात.
२४हस्ताक्षर स्पर्धा
२५वकृत्व स्पर्धा
२६निबंधलेखन
२७वाद्यवादन
२८काव्यगायन
२९रांगोळी
३०मेंदी
३१नृत्य
३२चित्रकला
३३भेटकार्ड
३४फॅन्सी ड्रेस
३५कथा कथन
३६विज्ञान प्रकल्प
३७भूगोल प्रकल्प
३८संस्कृत सुभाषित पाठांतर
३९वर्ग सजावट
४०गीता पाठांतर
४१सांस्कृतिक कार्यक्रम – गुरुपौर्णिमा, भोंडला, स्वधर्मीय प्रार्थना, सैनिकांना भेटकार्ड पाठवणे, वाचन दिन, क्रांतीसप्ताह, बालदिन, दिवाळी उत्सव, नेत्यांच्या पुण्यातिथ्या, जयंत्या, शिक्षक दिन, संस्थेचा वर्धापन दिन, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, पणत्या रंगविणे व आकाश कंदील तयार करणे.
४२शिक्षक-पालक संघ स्थापना
४३क्रीडा विभाग
४४गुणवत्ता वाढीसाठी घेतले जाणारे उपक्रम – अवांतर वाचनासाठी पुस्तक पेढी, ई-लर्निग, सरप्राईज टेस्ट, विविध विषयातील तज्ञाचे मार्गदर्शन, निवासी शिबिरे, कार्यशाळा, आयुका पुणे या ठिकाणी शास्त्रज्ञांच्या व्याख्यांनाचे लाभ
tarabaimutha
Author